उनाकोटी हा भारताच्या त्रिपुरा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पूर्व इम्फाळ जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा त्रिपुराच्या उत्तर भागात स्थित आहे. २०११ साली उनाकोटी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३ लाख इतकी होती. कैलासहर हे उनकोटी जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
राष्ट्रीय महामार्ग ८ उनाकोटी जिल्ह्यामधून धावतो व त्रिपुराला आसामसोबत जोडतो. तसेच आगरताळा-लुमडिंग हा रेल्वेमार्ग उनाकोटी जिल्ह्यामधून जातो.
उनाकोटी जिल्हा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.