यादगीर हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१० साली यादगीर जिल्हा गुलबर्गा जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा कर्नाटकच्या पूर्व भागात आहे. यादगीर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यादगीर जिल्हा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.