कलबुर्गी विभाग

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कलबुर्गी विभाग हा भारतातील कर्नाटक राज्याचा एक प्रशासकीय विभाग आहे. यात ७ जिल्ह्यांचा समावेश होतो.



बेळ्ळारी

बीदर

कलबुर्गी

कोप्पळ

रायचूर

यादगीर

विजयनगर

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →