गाणगापूर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

गाणगापूर

गाणगापूर हे कर्नाटकाच्या कलबुर्गी जिल्ह्यातील गाव आहे. अफझलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रेयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे. गाणगापूर भीमा नदी व अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,४९१ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →