नारायणपेट जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. नारायणपेट येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे ठिकाण पूर्वी ‘नारायणपेटा’ म्हणून ओळखले जात असे.नारायणपेट प्रदेश एकेकाळी चोळवाडी किंवा चोलांची भूमी म्हणून ओळखला जात असे. असे म्हणले जाते की प्रसिद्ध "कोहिनूर" हिऱ्यासह गोलकोंडा हिरा नारायणपेट जिल्ह्यातून आले होते. तेलंगणातील नारायणपेट जिल्हा त्याच्या उत्कृष्ट आणि अद्वितीय सुती हातमाग आणि सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध आहे, जे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. या साड्यांवर स्पष्ट महाराष्ट्रीय प्रभाव दिसून येतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नारायणपेट जिल्हा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.