जिरिबाम जिल्हा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जिरिबाम जिल्हा

जिरिबाम हा भारताच्या मणिपूर राज्यामधील एक लहान जिल्हा आहे. २०१६ साली पूर्व इम्फाळ जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. २०११ साली जिरिबाम जिल्ह्याची लोकसंख्या ४३,८३८ इतकी होती. हा जिल्हा मणिपूरच्या पश्चिम भागात आसाम राज्याच्या सीमेवर आहे. राष्ट्रीय महामार्ग ३७ जिरिबाम जिल्ह्यामधून धावतो व मणिपूरला आसामच्या सिलचरसोबत जोडतो. जिरिबाम रेल्वे स्थानक मणिपूरमधील एकमेव कार्यरत रेल्वे स्थानक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →