रियासी जिल्हा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रियासी जिल्हा

रियासी हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००६ साली उधमपूर जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून रियासी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

जगप्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिर रियासी जिल्ह्यातच स्थित असून कटरा येथे काश्मीर रेल्वेवरील कटरा रेल्वे स्थानक चालू झाल्यामुळे रियासी जिल्ह्यापर्यंत रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →