जिरिबाम रेल्वे स्थानक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

जिरिबाम रेल्वे स्थानक

जिरिबाम रेल्वे स्थानक हे भारताच्या मणिपूर राज्याच्या जिरिबाम शहरामधील रेल्वे स्थानक आहे. हे मणिपूर राज्यातील सर्वात पहिले रेल्वे स्थानक असून येथून आसामच्या सिलचर रेल्वे स्थानकासाठी पॅसेंजर गाडी धावते. जिरिबाम-इम्फाळ ह्या १११ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरू आहे व २०२३ सालापर्यंत ह्या मार्गावर वाहतूक सुरू होण्याचा अंदाज आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →