कृष्णगिरी हा भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली कृष्णगिरी जिल्हा धर्मपुरी जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा तमिळनाडूच्या उत्तर भागात कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवर आहे. कृष्णगिरी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
कृष्णगिरी जिल्ह्याच्या वायव्य भागातील होसूर शहर बंगळूर महानगराचा भाग मानले जाते.
कृष्णगिरी जिल्हा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.