कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघ

कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील कृष्णगिरी परिसरात स्थित असून येथील सर्व सहा विधानसभा मतदारसंघ कृष्णगिरी जिल्ह्यामध्ये आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →