गुजरातमधील जिल्हे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

गुजरातमधील जिल्हे

भारताच्या गुजरात राज्यात ३४ जिल्हे आहेत. १९६० साली मुंबई राज्याच्या उत्तर भागतील १७ जिल्हे वेगळे काढून गुजरात राज्याची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून गुजरातने हळूहळू ह्या १७ जिल्ह्यांचे विभाजन करून जिल्ह्यांची संख्या वाढवली आहे. कच्छ हा गुजरातचा सर्वात मोठा जिल्हा आहे, तर डांग हा सर्वात लहान जिल्हा आहे. अहमदाबाद हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे, तर डांग हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →