तोयोहाशी (जपानी: 豊橋市) हे जपानच्या ऐची प्रांतातील एक शहर आहे. १ डिसेंबर २०१९ पर्यंत या शहराची अंदाजे लोकसंख्या ३,७७,४५३ आहे. येथे अंदाजे १,६०,५१६ घरे आहेत. येथील लोकसंख्या घनता १४०० माणसे प्रति चौरस किलोमीटर आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ २६१.८६ चौरस किमी (१०१.१० चौ. मैल) होते. तोयोहाशी क्षेत्रफळानुसार १ मार्च २००५ पर्यंत आयची प्रांतातील दुसरे सर्वात मोठे शहर होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तोयोहाशी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?