ही जपानमधील किल्ल्यांची अपूर्ण यादी आहे. जे किल्ले ऐतिहासिक आहेत, त्यांच्यावरच लक्ष केंद्रित केलेले आहे. जपानमधील चार किल्ले ( हिकोने, हिमेजी, इनुयामा आणि मत्सुमोटो ) ही राष्ट्रीय संपत्त्ती मानलेली आहे .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जपानमधील किल्ल्यांची यादी
यामागील विज्ञान आणि इतिहास.