काकामिगहारा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

काकामिगहारा

काकामिगहारा (जपानी: 各 務 原 市) हे शहर जपानमधील दक्षिणी भागातील गिफू प्रांतात आहे. १ जानेवारी २०१९ पर्यंत शहराची अंदाजे लोकसंख्या १,४८,२२५ होती आणि लोकसंखेची घनता १७०० माणसे प्रति चौरस किमी आहे. येथे ५९,७३६ कुटुंबे राहतात. शहराचे एकूण क्षेत्रफळ 87.81 चौरस किलोमीटर (33.90 चौरस मैल) आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →