तुवा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

तुवा

तुवा प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Тыва́; तुवन: Тыва Республика) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. तुवा सायबेरियाच्या दक्षिण भागात मंगोलिया देशाच्या सीमेवर वसले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →