उत्तर ओसेशिया-अलानिया (रशियन: Республика Северная Осетия-Алания) हे रशियाच्या संघामधील २१ प्रजासत्ताकांपैकी पैकी आहे. उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताक रशियाच्या नैऋत्य भागात उत्तर कॉकासस प्रदेशामध्ये वसले आहे. त्याच्या दक्षिणेला जॉर्जिया देशातील दक्षिण ओसेशिया हा वादग्रस्त प्रांत आहे. ह्या भागातील रशियाच्या इतर प्रांतांप्रमाणे येथे देखील फुटीरवादी चळवळ सुरू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्तर ओसेशिया-अलानिया
यामागील विज्ञान आणि इतिहास.