बाश्कोर्तोस्तान

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बाश्कोर्तोस्तान

बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक (रशियन: Республика Башкортостан; बाश्किर: Башҡортостан Республикаһы) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण भागात उरल पर्वतरांग व वोल्गा नदी दरम्यान वसले आहे.

आर्थिक दृष्ट्या बाश्कोर्तोस्तान रशियामधील सबळ प्रदेशांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →