उद्मुर्तिया

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

उद्मुर्तिया

उद्मुर्त प्रजासत्ताक (रशियन: Удму́ртская Pеспу́блика; उद्मुर्त: Удмурт Элькун) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या पूर्व भागात कामा नदीच्या खोऱ्यात वसले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →