खाकाशिया किंवा खाकाशिया प्रजासत्ताक (रशियन:Респу́блика Хака́сия, खाकास: Хакас Республиказы) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण भागात सायबेरिया प्रदेशामध्ये स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खाकाशिया
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?