आल्ताय प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Алта́й; आल्ताय: Алтай Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण भागात सायबेरिया प्रदेशात वसले असून येथे चीन, कझाकस्तान व मंगोलिया ह्या इतर तीन देशांच्या सीमा जुळल्या आहेत. येथील २५ टक्के भूभाग तैगा जंगलाने व्यापला आहे. आल्तायमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आल्ताय प्रजासत्ताक
यामागील विज्ञान आणि इतिहास.