तुळशी वृंदावन, पंढरपूर हे पंढरपूर येथील प्रेक्षणीय स्थळ आहे. येथे विठ्ठलाची २५ फूट उंचीची मूर्ती आहे. तसेच अनेक फुलझाडे आणि रंगीबेरंगी कारंजे यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
पंढरपूर येथील यमाई तलावालगत चार कोटी २५ लाख रुपये खर्च करून हे ठिकाण तयार करण्यात आले होते.
तुळशी वृंदावन (पंढरपूर)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.