तुतिकोरिन विमानतळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

तुतिकोरिन विमानतळ

तुतिकोरिन विमानतळ (आहसंवि: TCR, आप्रविको: -) (तमिळ: தூத்துக்குடி வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या तूतुकुडी शहराजवळील एक छोटा विमानतळ आहे. हा विमानतळ तुतिकोरिन शहरापासून १६ किमी अंतरावर स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →