ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळ

ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळ (उझबेक: Toshkent Xalqaro Aeroporti) (आहसंवि: TAS, आप्रविको: UTTT) हा उझबेकिस्तान देशाच्या ताश्कंद शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मध्य आशियामधील सर्वात वर्दळीचा असलेला हा विमानतळ ताश्कंदच्या १२ किमी दक्षिणेस स्थित असून उझबेकिस्तानची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी उझबेकिस्तान एरवेझचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →