ताशी आणि नुंगशी मलिक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ताशी आणि नुंगशी मलिक

ताशी आणि नुंगशी मलिक (२१ जून, १९९१) सप्त शिखरांवर चढाई करून उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर पोहोचणारे आणि 'साहसी ग्रँड स्लॅम' आणि 'थ्री पोल्स चॅलेंज' पूर्ण करणारे पहिले भावंडे आणि जुळे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →