ताजिक एर (ताजिक: Тоҷик Эйр) ही मध्य आशियातील ताजिकिस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२३ साली स्थापन झालेली ताजिक एर भूतपूर्वा सोव्हिएत संघामधील एक प्रमुख कंपनी होती.
१९९१ पासून स्वतंत्र ताजिकिस्तानची राष्ट्रीय कंपनी असलेली ताजिक एर सध्या जगातील १९ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते. दुशान्बेच्या दुशान्बे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताजिक एरचे मुख्यालय व वाहतूकतळ आहे.
ताजिक एर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!