अल्माटी

या विषयावर तज्ञ बना.

अल्माटी

अल्माटी (कझाक: Алматы; रशियन: Алма-Ата), जुने नाव अल्मा-अता (रशियन: Алма-Ата) हे मध्य आशियाच्या कझाकस्तान देशामधील सगळ्यात मोठे शहर आहे. सुमारे १४ वस्ती असलेल्या ह्या शहरामध्ये कझाकस्तानमधील ९% नागरिक राहतात. अल्माटी हे १९२९ ते १९९१ दरम्यान सोव्हिएत संघाच्या कझाक सोव्हिएत साम्यवादी गणराज्याचे तर १९९१ ते १९९७ दरम्यान स्वतंत्र कझाकस्तान देशाच्या राजधानीचे शहर होते. १० डिसेंबर १९९७ रोजी कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे हलवण्यात आली.

आजच्या घडीला अल्माटी कझाकस्तानचे आर्थिक, सांस्कृतिक व वाणिज्य केंद्र मानले जाते. अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ कझाकस्तानमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून एर अस्ताना ह्या विमानवाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →