स्कॅट एरलाइन्स फ्लाइट ७६०

यामागील विज्ञान आणि इतिहास.

स्कॅट एरलाइन्स फ्लाइट ७६०

स्कॅट एरलाइन्स फ्लाइट ७६० हे स्कॅट एरलाइन्सच्या सीआरजे २०० प्रकारच्या विमानाचे कझाकस्तानतील कोकशेटौपासून अल्माटीला जाणारे देशांतर्गत उड्डाण होते. अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतेवेळी जानेवारी २९, इ.स. २०१३ या दिवशी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी १३:१३ (यूटीसी+६) वाजता या विमानाला अपघात होऊन त्यातील चालकदलासह सर्व २१ प्रवासी मृत्यूमुखी पडले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →