अल्माटी विभाग

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अल्माटी विभाग

अल्माटी (कझाक: Алматы облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे. अल्माटी ह्याच नावाचे मोठे शहर ह्य प्रांताच्या अंतर्गत असले तरी ते राजकीय दृष्ट्या अल्माटी प्रांताचा भाग नसून एक स्वायत्त शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →