शिमकेंत

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

शिमकेंत

शिमकेंत (कझाक: Шымкент) ही मध्य आशियातील कझाकस्तान देशाच्या दक्षिण कझाकस्तान प्रांताची राजधानी व अस्ताना व अल्माटी खालोखाल कझाकस्तानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शिमकेंत शहर क्झकस्तानच्या दक्षिण भागात कझाकस्तान-उझबेकिस्तान सीमेजवळ वसले असून ते उझबेकिस्तानच्या ताश्केंतच्या १२०० किमी उत्तरेस स्थित आहे.

शिमकेंतजवळ पूर्वी शिस्याच्या खाणी असून शिसे वितळवणे व त्यासंबंधित उद्योग येथे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →