नुरसुल्तान

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

नुरसुल्तान

नुरसुल्तान ही कझाकस्तान देशाची राजधानी व दुसरे सर्वात मोठे शहर आहे. १९९८ ते २०१९ या शहराचे नाव अस्ताना होते. मार्च २०१९ मध्ये बहिर्गामी कझाक राज्याध्यक्ष नुरसुल्तान नझरबायेव यांच्या सन्मानात या शहराचे नामांतरण करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →