ताज नेहर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ताज नेहर (३ ऑक्टोबर, इ.स. १९९७ - ) ही बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.

ही बांगलादेश महिला क्रिकेट संघाची फलंदाज आहे.

तिची बांगलादेशच्या २०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक संघामध्ये निवड झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →