अनिल शाह

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अनिल शाह (१७ नोव्हेंबर, १९९८ - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो.



आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - नेदरलँड्स विरुद्ध १ ऑगस्ट २०१८ रोजी ॲमस्टलवीन येथे.

आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - नेदरलँड्स विरुद्ध २९ जुलै २०१८ रोजी लंडन येथे.

२०१८-१९ महिला टी२० चॅलेंजर करंडक

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →