तपन सिन्हा (ऑक्टोबर २,१९२४-जानेवारी १५ २००९) हे एक विख्यात भारतीय़ बंगाली चित्रदिग्दर्शक होते. अभिनेत्री अरुन्धती देवी त्यांच्या पत्नी होत. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी भौतिकीतील उच्चपदवी प्राप्त केली.त्यानंतर १९४६ साली ते न्यू थिय़ेटर्स स्टुडिओत सहकारी ध्वनीयोजनाकार म्हणून काम केले. नंतरच्या काळात भारतीय चित्रसृष्टीस दिलेल्या योगदानाखातीर दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१५ जानेवारी २००९ रोजी कोलकाता येथे त्यांचे न्युमोनियाच्या विकाराने निधन झाले.
तपन सिन्हा
या विषयातील रहस्ये उलगडा.