डॉ. आंबेडकर (मालिका)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

डॉ. आंबेडकर (मालिका)

डॉ. आंबेडकर ही इ.स. १९९२-९३ मध्ये डीडी नॅशनलवर प्रसारित झालेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सुधीर कुलकर्णी यांनी साकारली आहे. ही आंबेडकरांच्या जीवनावरील पहिली मालिका आहे. इ.स. १९९२-९३ मध्ये सूचना व प्रसारण मंत्रालय आणि दूरदर्शन यांनी ही मालिका तयार केली होती, आणि इ.स. २०१५ मध्ये स्पेशल फीचर ऑन डॉ. बी.आर. आंबेडकर या शीर्षकाखाली दूरदर्शनच्या युट्युब चॅनेलवर ती अपलोड करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →