डब्लिन विमानतळ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

डब्लिन विमानतळ

डब्लिन विमानतळ (आयरिश: Aerfort Bhaile Átha Cliath) (आहसंवि: DUB, आप्रविको: EIDW) हा आयर्लंड देशाच्या डब्लिन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. डब्लिन शहराच्या १० किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ देशातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.

१९३९ साली बांधण्यात आलेल्या डब्लिन विमानतळामध्ये १९५० च्या दशकात मोठ्या सुधारणा केल्या गेल्या. आजच्या घडीला ह्या विमानतळावर २ धावपट्ट्या व २ प्रवासी टर्मिनल्स आहेत. एर लिंगस ह्या आयर्लंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →