ठाणे शहरातील मध्यवर्ती तुरुंग ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. ठाणे शहरातील ज्या मध्यवर्ती भागात तुरुंग आहे तो पूर्वी किल्ला होता. तो पोर्तुगीजांनी १७३० मध्ये बांधला. २८ डिसेंबर १७४४ रोजी ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला. तसेच त्याचे रूपांतर तुरुंगात केले. ठाण्याच्या या जेलमध्ये कैदी ठेवण्याची क्षमता १ हजार १०५ एवढी असताना प्रत्यक्षात दुपटीहून अधिक कैदी येथे असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ठाणे मध्यवर्ती तुरुंग
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.