अपराधी माणसाला त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी न्यायालयाने दिलेली बंदीवासाची शिक्षा भोगण्याच्या जागेला तुरुंग म्हणतात. तुरुंगाभोवती सहसा भेद न करता येणाऱ्या एकामागे एक अशा दोन दगडी तटबंद्या असतात. आतील भागात कैद्यांना ठेवण्यासाठी कोठड्या असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुरुंग
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.