ट्रिप लिन्हास एरियास (पोर्तुगीज: TRIP Linhas Aéreas) ही ब्राझिल देशामधील एक विमान वाहतूक कंपनी होती. १९९८ साली स्थापन झालेली ही कंपनी २०१४ साली अझुल ब्राझीलियन एरलाइन्स ह्या कंपनीमध्ये विलिन करण्यात आली. हिचे मुख्यालय साओ पाउलो राज्याच्या कांपिनास शहरामध्ये तर प्रमुख वाहतूकतळ बेलो हॉरिझोन्ते विमानतळावर होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ट्रिप लिन्हास एरियास
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.