ट्यूजडेज अँड फ्रायडेज

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

टुजडेज अँड फ्रायडेज हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो तरनवीर सिंग दिग्दर्शित आहे आणि संजय लीला भन्साळी आणि भूषण कुमार निर्मित आहे. हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता ज्यात अनमोल ढिल्लन, झटलेका मल्होत्रा, निकी वालिया, झोआ मोरानी, नयन शुक्ला, कामिनी खन्ना, सॅमी जोनास हेनी आणि रीम शेख हे कलाकार होते.

टाईम्स ऑफ इंडियाने २/५ गुण दिले; सिनेमा एक्सप्रेसने १/५ दिले आणि फर्स्टपोस्टने ०.५ गुण दिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →