संजय लीला भन्साळी ( २४ फेब्रुवारी १९६३) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहेत. लीला हे त्यांच्या आईचे नाव आहे. भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचा माजी विद्यार्थी असलेल्या संजय भन्साळी यांनी विधू विनोद चोप्राचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. १९९६ साली त्यांनी स्वतः प्रमुख दिग्दर्शक बनून खामोशी: द म्युझिकल ह्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
संजय लीला भन्साळी याने ओटीटीमध्ये पदार्पणाची तयारी केली असून रिचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहे.
संजय लीला भन्साळी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.