शर्मिन सेगल- मेहता ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात तिचे मामा संजय लीला भन्साळी यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली आणि त्यांच्या निर्मितीतील मलाल (२०१९) या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. त्यानंतर सेगलने चित्रपट अतिथी भूतो भव (२०२२) आणि मालिका हीरामंडी (२०२४) मध्ये काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शर्मीन सेगल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.