टाटानगर जंक्शन हे झारखंड राज्याच्या जमशेदपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. राज्यामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेले टाटानगर हावडाखालोखाल दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे स्थानक आहे. टाटानगर हे नाव प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांच्या आदरार्थ देण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानक
यामागील विज्ञान आणि इतिहास.