झिकरिया इस्लाम

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

झिकरिया इस्लाम (जन्म ५ ऑक्टोबर १९९९) हा ओमानी क्रिकेट खेळाडू आहे, जो ओमान राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →