शाह फैसल

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शाह फैसल (जन्म ५ जानेवारी १९९७) हा ओमानी क्रिकेट खेळाडू आहे, जो ओमान राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. तो डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि डाव्या हाताने मध्यम-जलद गोलंदाजी करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →