झाँसी की रानी रेजिमेंट (लेखन भेद:झांसी की राणी रेजिमेंट) ही भारतीय नॅशनल आर्मीची एक सशस्त्र महिला पलटण (रेजिमेंट) होती. या पलटणची स्थापना १९४२ मध्ये दक्षिणपूर्व आशियामध्ये भारतीय राष्ट्रवाद्यांनी जपानच्या सहाय्याने वसाहतवादी भारतातील ब्रिटिश राजाचा पाडाव करण्याच्या उद्देशाने केल्या गेल. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन (लक्ष्मी सहगल) यांच्या नेतृत्वाखाली, जुलै १९४३ मध्ये आग्नेय आशियातील प्रवासी भारतीय युनिटची स्थापना करण्यात आली. झाशीची राणी लक्ष्मीबाई , या प्रसिद्ध भारतीय राणीच्या नावावरून या युनिटला " झांसी की राणी रेजिमेंट" असे नाव देण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झांसी की रानी रेजिमेंट
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?