जोशी की कांबळे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

जोशी की कांबळे हा सन २००८ मधील शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे. 'आरक्षण' या संकल्पनेवर विषयावर आधारीत हा चित्रपट आहे. एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात (जोशी) जन्मलेल्या परंतु एका बौद्ध अनुसूचित जातीच्या (कांबळे) कुटुंबात वाढलेल्या नायक मुलाची ही कथा आहे. चित्रपटात अभिनेता अमेय वाघ प्रमुख भूमिकेत आहेत तसेच रामदास आठवले हेही पाहुणे कलाकार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →