अरुण कृष्णाजी कांबळे (१४ मार्च, १९५३: करगणी, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - २० डिसेंबर, २००९:हैदराबाद, तेलंगणा) हे दलित चळवळीचे लढाऊ नेते, [[नामांतर आंदोलन] व मंडल आयोग अंमलबजावणीचा पाठपुरावा करणारे, नवबौद्धांना केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळावे म्हणून कमकरणारे राजकारणी आणि मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक-संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते दलित पॅंथर्स या संघटनेचे संस्थापक-सदस्य व अध्यक्ष होते. समाजातील विषमता नष्ट होऊन, समाज एकजिनसी व्हावा यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. यांना प्रभावी वक्तृत्व आणि कणखर नेतृत्वासाठी ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरुण कांबळे
थोडक्यात पण महत्त्वाचे.