बी.सी. कांबळे

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बापू चंद्रसेन कांबळे ( १५ जुलै १९१९), बी.सी. कांबळे नावाने लोकप्रिय, हे एक भारतीय लेखक, संपादक, वक्ता, राजकारणी, व घटनातज्ज्ञ आहेत. ते आंबेडकरवादी विचारवंत, अनुवादक व चरित्रकारही आहेत. सध्या ते भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे) या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत, जो भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट आहे. त्यांनी "समग्र आंबेडकर चरित्र" (खंड १-२४) नावाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मराठी जीवनचरित्र लिहिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →