अविनाश डोळस (जन्म : ; - अौरंगाबाद, ११ नोव्हेंबर २०१८) हे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाचे नेते होते.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात मराठी विषयाचे ते प्राध्यापक होते. मराठी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. डोळस हे आंबेडकरी चळवळीतील एक पुढारी होते.. त्यांनी आंबेडकरी विषयांवर काही पुस्तकेही लिहिली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य व प्रकाशन समितीचे ते माजी सदस्य सचिव होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अविनाश डोळस
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?