रावसाहेब कसबे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

डॉ. रावसाहेब राणोजी कसबे ( १२ नोव्हेंबर, १९४४) हे मराठी लेखक आहेत. त्यांच्या झोत या पुस्तकात त्यांनी माधव सदाशिव गोळवलकर यांच्या द बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची समीक्षा केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →